रंगत संगत प्रतिष्ठान छायाचित्रे
पान ,
"कै. माधव मनोहर पुरस्कार" हा एका ज्येष्ठ नाटयसमीक्षकाला दिला जातो. या पुरस्काराचे स्वरुप रोख रु.५,०००/-, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ इ. या समारंभाला महाराष्ट्रातून अनेक नाटयसमीक्षक व अभिनेते येतात.
"जिन्दादील" हा पुरस्कार, जी व्यक्ती समाजात समाज प्रबोधन होईल असे मोलाचे कार्य करत असेल त्या व्यक्तीस दिला जातो. या पुरस्काराचे स्वरुप - रोख रक्कम रु.५,०००/-, सन्मानचिन्ह, श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ इ.
 
"काव्य प्रतिभा पुरस्कार" हा एका काव्यसंग्रहाला अथवा काव्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या व्यक्तीला देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप - रोख रु.१,०००/-, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ इ.
स्नेहसुधा कुलकर्णी, निर्मला देशपांडे, बंडा जोशी, रविंद्र भट श्री.शरद कुलकर्णी, अरुणा ढेरे व इतर
"काव्यजीवन गौरव" पुरस्कार ज्येष्ठ कवीला देण्यात येतो.
पुरस्काराचे स्वरुप - सन्मानपत्र, शाल, श्रीफळ इ.             
"माणूस पुरस्कार" हा अशा एका ज्येष्ठ कलावंताला दिला जातो की ज्या कलावंताने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभिनेते कै. शाहू मोडक यांच्याबरोबर काम केले होते. या पुरस्काराचे स्वरुप- रोख रु.५,०००/-, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ इ.
कै. भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार हा एका शायरास दिला जातो. या पुरस्काराचे स्वरुप- रोख रु.२,०००/- सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ इ.
पुरस्काराचे स्वरुप -
सन्मानपत्र, शाल, श्रीफळ इ.
वसंतराव कानॆटकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नाटककाराला देण्यात येतो. पुरस्काराचे स्वरुप - रु.५,०००/-, सन्मानचिन्ह, शाल इ.
 
 
Designed by Brainlines